Happy Diwali Wishes, SMS, Images In Marathi 2023 (दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, संदेश, चित्रे)

Bongconnection Original Published
5 Min Read

 Happy Diwali Wishes, SMS, Images In Marathi 2023 (दिवाळीच्या हार्दिक
शुभेच्छा, संदेश, चित्रे)

Happy Diwali Wishes, SMS, Images In Marathi 2023 (दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, संदेश, चित्रे)
Loading...

Happy Diwali Wishes In Marathi 2023

वर्षाच्या अखेरीस पुन्हा दिव्यांचा सण दिवाळी (Diwali) आली आहे. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर देशभरातील लोक या दिव्यांच्या रंगीबेरंगी उत्सवाचा आनंद लुटतील. (Mumbai) मुंबईपासून (Kolkata)
कोलकातापर्यंत देशाच्या विविध भागात विविध कार्यक्रम होणार आहेत.
तुमची खात्री आहे की तुम्ही या आनंदाच्या उत्सवाचा आनंद घेत आहात?
पण तुम्ही तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा दिल्या का?
येथे दिवाळीच्या काही शुभेच्छा Wishes, SMS, Images आहेत ज्या तुम्ही तुमच्या
प्रियजनांना सहज पाठवू शकता.

Happy Diwali Wishes In Marathi Text

Loading...
दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!
यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके,
येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!
दिवाळीच्या सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Diwali Wishes, SMS, Images In Marathi 2023 (दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, संदेश, चित्रे)
फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

समृध्दीच्या कणाकणात सजावी, नटावी दीपावली..!!
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे..!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..!!
शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे अंगण तुमचे भरावे..!!
!! शुभ दीपावली !!

Happy Diwali SMS In Marathi

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, संदेश, चित्रे
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!
 
Also read,
 
दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,
इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Unique Diwali Wishes In Marathi

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.
शुभ दिपावली!
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ दिपावली!
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

दिवाळी शुभेच्छा बॅनर डाउनलोड

Happy Diwali Wishes, SMS, Images In Marathi 2023 (दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, संदेश, चित्रे)
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali Wishes In Marathi For Husband

Happy Diwali Wishes, SMS, Images In Marathi 2023 (दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, संदेश, चित्रे)
नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
With Gleam of Diyas,
And the Echo of the Chants,
May Happiness and Contentment Fill Your life !
Wishing you a very happy and prosperous Diwali !!!
I Pray to God to give U Shanti, Shakti, Sampati, Swarup, Saiyam, Saadgi,
Safalta, Samridhi, Sanskar, Swaasth, Sanmaan, Saraswati, aur SNEH. SHUBH
DIWALI.

Diwali Images In Marathi

Happy Diwali Wishes, SMS, Images In Marathi 2023 (दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, संदेश, चित्रे)
Troubles as light as Air, Love as deep as the Ocean,
Friends as Solid as Diamonds, Success as bright as Gold…
These are the wishes for you and your family on the eve of Diwali.
Diwali ki Shubhkamana!
Fortunate is the one who has learned to Admire, but not to envy.
Good Wishes for a joyous Diwali and a Happy New Year with a plenty of
Peace and Prosperity.
Three people were asking for your mobile no. We didn’t give ur no.
But we gave them ur home address. They are coming this Diwali.
They are : SUKH,SHANTI and SAMRIDDHI.
Please welcome them as we have requested them to stay with you forever.
HAPPY DIWALI !
May the Divine Light of Diwali Spread into your
Life Peace, Prosperity, Happiness and Good Health.
Happy Deepawali
Also read,

Share This Article